Subscribe Us

शासकीय कर्मचारी महागाई भत्ता वाढ एक जानेवारी 2023

 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता मध्ये 4 टक्क्यांनी वाढ करून 38 टक्क्यावरून 42 टक्के करण्यात आलेला आहे सदर जीआर आज प्रकाशित करण्यात आला या शासन निर्णयाची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी व संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments