About Us
माझा परिचय :-
नाव :- श्री गैबिनंद एकनाथ घुगे स.शिक्षक
जि.परिषद प्राथमिक केंद्र शाळा,सावखेड तेजन ,ता.सिंदखेड राजा .जि.बुलडाणा
"निष्पाप फुले " या ब्लॉग वरील सर्व video,content ,चाचणी,व इतर साहित्य केवळ शैक्षणिक असून,काही साहित्य माहितीपर आहे.शिवाय यात कोण्या एका संस्था,व्यवसाय अथवा मालकी हक्काच्या विक्री साठी कोणताही उपयोग केलेला नाही.केवळ विद्यार्थी व शिक्षक यांना उपयोगी पडेल असेच साहित्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
My name is Mr.Gaibinand Eknath Ghuge assistent teacher.
Z.P.PRI. School Savkhed Tejan T.sindkhed raja .dist. Buldana.
in this blog "NISHPAP FULE" www.mymarathiduniya.com, we provide our own content only for students and teachers. some contents on the basis of information, and will help to all.
If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at geghuge@gmail.com
0 Comments
thanks